Sorry!

Jump to: navigation, search

वैशाली, आज मी तुझा पेज ख़राब केला आणि मग घाबरले. पण पुन्हा आधीची स्तिथि आणायला जमले आणि हुश्श झाले. नवीन शिकायला ह्या वयात पण मजा वाटते, न? तू छान काम केले आहेस. अशीच प्रगती करत रहा. तुझी नवी मैत्रीन, कल्पना

Kalpanagupte (talk)22:01, 20 June 2010

Thanks a lot for the encouraging words Kalpana tai, One thing want to know from you.How do you give comments in Marathi? Regards, Vaishali.

Vaishali (talk)04:49, 22 June 2010